Music Department

विभागास मिळालेली पारितोषिके :

  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जळगाव तर्फे आयोजित गट स्तरीय समरगीत गायन स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच गट स्तरीय भजन गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
  • रोटरी क्लब, चोपडा तर्फे आयोजित देशभक्तीप्र समूहगीत गायन स्पर्धेत विविध क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहेत ते खालीलप्रमाणे :
    • २०१३ - सुंदरम गट - तृतीय क्रमांक
    • २०१४ - सुंदरम गट - द्वितीय क्रमांक
    • २०१५ - सुंदरम गट - द्वितीय क्रमांक
    • २०१६ - सुंदरम गट - प्रथम क्रमांक
    • २०१८ - सुंदरम गट - प्रथम क्रमांक
    • २०१९ - सुंदरम गट - द्वितीय क्रमांक
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित 'युवारंग महोत्सव २०१८' या महोत्सवात संगीत कलाप्रकारात वेगवेगळ्या क्रमांकाचे पारितोषिके व पदक पटकाविले आहेत ते खालीलप्रमाणे :
    • भारतीय समूह गीत गायन - तृतीय क्रमांक
    • पाश्चिमात्य समूह गायन - द्वितीय क्रमांक
    • पाश्चिमात्य सुगम गायन - द्वितीय क्रमांक
    • लोकगीत - द्वितीय क्रमांक
    • लोकसंगीत - तृतीय क्रमांक

Contact Us