This is to inform all students that regular classes for Semester II, IV, and VI will commence from 12th December 2024. Attendance is mandatory, and students are reminded that a minimum of 80% attendance is required to be eligible for the final examination.
Please click the below link for more details.
Read More
The University Theory Exams for UG and PG programs will commence on 7th October 2024. Students are advised to collect their hall tickets from the office.
For the exam timetable, please visit the link below.
Best of luck with your exams!
Link
4 ऑक्टोबर 2024 शुक्रवार रोजी दुपारी 12.00 ते 3:00 या वेळेत प्राणिशास्त्र विभागातर्फे जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात येणार आहे.
NCC unit of the institution is going to organize an Expert Talk on Central Government Schemes on "AMRUT YOJANA" on 28th Sept 2024 (10.00am Venue Smart Seminar Room)
26 जुलै रोजी महाविद्यालयातील NCC विभागातर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे, या कार्यक्रमात कारगिल युद्धमध्ये शाहिद जावनांना माणवंदना देण्यात येणार आहे तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. आपण सर्व या कार्यक्रमकरिता उपस्थित राहावे. वेळ - सकाळ 10.30, ठिकाण- अक्कासाहेब यांच्या स्मारक जवळ.
For more detail, please contact on following numbers:
Arts (FY BA) : Dr. K. N. Sonawane (9860520630)
Science (FY BSc) : Dr. L. B. Patle (8600857440)
Commerce (FY BCom) : Dr. C. R. Deware (9850166996)
Management (FYBCA, FYBBA) : Dr. A. H. Salunkhe (9595728872)
Read More
आपल्या महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे खेळाडू *पाटील सृष्टी जगदीश आणि धनगर सुनयना या दोन्ही खेळाडूंची के.आय. आय. टी. युनिव्हर्सिटी भुवनेश्वर, ओरिसा येथे संपन्न होणाऱ्या ऑल इंडिया आर्चरी स्पर्धेसाठी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे त्याबद्दल यांचा अभिनंदन
युवारंग 2024 निकाल
1. कोलाज -कांस्य पदक
2. व्यंगचित्रं -रजत पदक
3. समूह गित पाश्चिमात्य -सुवर्ण पदक
4. शास्त्रीय सुरवाद्य -सुवर्ण पदक
5. लोकसंगीत -रजत पदक
6. भारतीय सुगम गायन -रजत पदक
7. शास्त्रीय तालवाद्य -सुवर्ण पदक
8. व्यगचित्रं -रजत पदक
9. मुकनाट्य - सुवर्ण पदक
10. समूह लोकं नृत्य -सुवर्ण पदक
11. भारतीय सुगम गीत -कांस्य पदक
12. स्थळ चित्र -सुवर्ण पदक
13. इन्स्टोलशन -रजत पदक
सर्व विजेत्यानंचे अभिनंदन
दि. 19/10/2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी किरण किशोर पाटील या विद्यार्थीनीने बांबू उडी या क्रीडा प्रकारात विभाग स्तरावर तृतीय क्रमांक मिळवीत ब्राँझ मेडल मिळविले
KBC North Maharashtra University, Jalgaon, announced that Dr. Lalchand B. Patle and Dr. Madhuchandra L. Bhusare have been recognized for their achievement in receiving a patent grant from the Government of India. Additionally, Dr. Lalchand B. Patle has been honored with the Best Research Paper Publication Award by the University.
We extend our heartfelt congratulations to both of them for their outstanding accomplishments!
Best Principal award offered by KBC North Maharashtra University Jalgaon to Principal Dr. D. A. Suryawanshi. Heartly Congratulations.
Read More
On 28th September 2024, an intercollegiate volleyball competition (boys and girls) was held at Dhandai Mata College, Erandol. The boys' team from our college delivered an outstanding performance in a fiercely contested match against Arts, Science, and Commerce College, Dharangaon, securing second place. The girls' team also performed well, earning third place against Pankaj College. Congratulations to all the players from both teams!
Read More
TY B. Sc भौतिकशास्त्राचा माजी विद्यार्थी श्री स्वप्निल दिनकर पाटील यांचे एमपीएससीच्या माध्यमातून पीएसआय म्हणून निवड झाले त्याबद्दल *संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी या विद्यार्थ्याचा अभिनंदन
Read More
तमिळनाडू फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी चेन्नई येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाची जिमखाना विभागाची खेळाडू कु. सोनवणे अश्विनी अरविंद या खेळाडूस 47 किलो वजन गटांमध्ये ब्रांझ पदक (कांस्य पदक) प्राप्त झाले आहे
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २०२२-२३ वार्षिक नियतकालिक अंक प्रतियोगितेत महाविद्यालयाचे ३ विद्यार्थ्यांना पारितोषिक:
१) उत्कृष्ट मुखपृष्ठ-तृतीय- (साक्षी सुधाकर पाटील) रु.३०००/-, संकल्पना-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
२) उत्कृष्ट मांडणी- तृतीय क्रमांक-शरभंग नियतकालिक, रु.३०००/-
३) उत्कृष्ट इंग्रजी संशोधन लेख द्वितीय क्रमांक-माहेश्वरी हिंमत धनगर-SYBA (the vijaygarh Fort), रु.७५०/- व प्रमाणपत्र
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
Mahatma Gandhi Shikshan Mandalache
Dadasaheb Dr. Suresh G. Patil College, Chopda
Dist– Jalgaon, Maharashtra – 425107, INDIA.
Phone : +91 (2586) 220140 / 222240
Fax : +91 (2586) 220984
E-Mail : [email protected] (official)