Music Department

संगीत विभागाची उपक्रमे :

  • महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये स्वागतगीत व इशस्तवन सादर करणे.
  • २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीत गायन करणे.
  • १५ ऑगस्ट रोजी रोटरीक्लब तर्फे आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत सहभागी होणे.
  • महारष्ट्र कामगार कल्याण मंडळ, जळगाव तर्फे आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धा व गटस्तरीय भजन गायन स्पर्धा यांमध्ये सहभागी होणे.
  • महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे तसेच तालुका,जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित 'युवारंग महोत्सव' या मध्ये विविध कलाप्रकारात सहभागी होणे.

Contact Us