Music Department

विभागाची माहिती

महाविद्यालयात संगीत विभाग सन २००७ पासुन सुरु आहे. संगीत विषय हा BA अभ्यासक्रमासाठी सामान्य स्थरावर शिकविला जातो. संगीत विभागात विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर होणार्या स्पर्धांसाठी आणि त्यांच्या गुण संवर्धनासाठी संगीताचे प्रशिक्षण दिले जाते.



विभागाची वैशिष्ठ्ता

  • संगीत विभागात तबला,इलेक्ट्रोनिक तबला, पारंपारिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, हार्मोनियम, पियानो, ढोलकी, बासुरी इत्यादी वाद्य उपलब्ध आहेत व ते विद्यार्थ्यांना शिकविले जातात.
  • महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमध्ये स्वागत गीत आणि इशस्तवन हे संगीत विभागातर्फे सादर करण्यात येते.
  • विभागाचे विद्यार्थी स्थानिक, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात व यश संपादन करतात.

Contact Us